फिफा विश्वचषक 2022 चा अंतिम सामना कतारमधील लुसेल स्टेडियमवर रविवारी फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात झाला. दोन्ही संघांमधील सामन्यात अर्जेंटिना अंतिम फेरीत विजय मिळवून विश्वविजेता ठरला. पण यांत  फ्रान्सचा पराभव झाल्याने फ्रान्समध्ये वातावरण तापल आहे. काल फ्रान्सच्या काही प्रमुळ शहरातील रस्त्यावर दंगली घडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. फ्रान्स कॉप्सेने कर्तव्यदक्षता दाखवत वेळीचं परिस्थिती आटोक्यात आणली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)