भारतीय-अमेरिकन उमेदवार निक्की हेली यांनी रिपब्लिकन अध्यक्षपदाच्या प्राथमिक स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. लवकरच त्या आपला निर्णय जाहीर करतील असे सूत्रांचे म्हणने आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन उमेदवारी जिंकतील आणि पुन्हा एकदा डेमोक्रॅटिक अध्यक्ष जो बिडेन यांना सामोरे जातील, असा अनेकांना विश्वास आहे.
एक्स पोस्ट
BREAKING: Nikki Haley ending presidential campaign, announcement at 10 a.m. ET, sources say
— BNO News (@BNONews) March 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)