Donald Trump 4 एप्रिलला Manhattan Courthouse मध्ये दाखल होणार असल्याची माहिती New York Court Officials ने दिल्याचं वृत्त आहे. दरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप आहे की त्यांनी स्टॉर्मि डॅनियल सोबतचे 'संबंध' लपवले. तसेच आपल्या संबंधांची कुठेही वाच्यता करु नये यासाठी 2016 मध्ये अध्यक्षीय प्रचारादरम्यान स्टॉर्मी डॅनियला पैसे देण्यात आले होते. Defense Lawyer Joe Tacopina यांनी ट्रम्प सरेंडर झाल्याने त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या जाणार नाहीत असेही म्हटलं आहे.
पहा ट्वीट
New York court officials say former President Donald Trump will be arraigned Tuesday afternoon at Manhattan courthouse, reports AP
— Press Trust of India (@PTI_News) March 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)