Earthquake in Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये भुकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार 4.5 तीव्रतेचा झाला. 11 मे 2024 रोजी सकाळी 6.16 वाजता भुकंप झाला. भुकंपामुळे नागरिकामध्ये घबराट निर्माण झाली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. NCS परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहे. (हेही वाचा- जापान शिकोकू येथे 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप)
An earthquake of magnitude 4.5 on the Richter Scale hit Afghanistan at 6.16 am today: National Center for Seismology pic.twitter.com/l03XK01Gp1
— ANI (@ANI) May 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)