युनायटेड स्टेट्स सिनेटने मंगळवारी भारतीय-अमेरिकन अरुण सुब्रमण्यम यांना न्यूयॉर्कच्या दक्षिणी जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे या खंडपीठावर काम करणारे ते पहिले दक्षिण आशियाई न्यायाधीश बनले आहेत. युनायटेड स्टेट्सने मंगळवारी संध्याकाळी 58-37 मतांनी अॅटर्नीकडून सुब्रमण्यन यांच्या नामांकनावर मोहर उमटवण्यात आली आहे.
पहा ट्वीट
Indian American Arun Subramanian to be United States District Judge for the Southern District of New York
He is also the first South Asian judge to serve on this bench: Senate Judiciary Committee
(Pic source: Senate Judiciary Committee) pic.twitter.com/vU5xcjomRO
— ANI (@ANI) March 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)