टेस्लाचे मालक एलॉन मस्क नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. एलॉन मस्क यांच्या ट्रांसजेंडर मुलीने त्यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. मस्क यांच्या मुलीने आडनाव बदलण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मस्क यांच्या मुलीचं नाव झेवियर अलेक्झांडर मस्क (Xavier Alexander Musk) असे आहे. या संदर्भात एलॉन मस्क आणि त्यांच्या मुलीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.
Elon Musk's 18-year-old daughter has filed to legally change her name to confirm to her gender identity.
The official reason given: "Gender identity and the fact that I no longer live with or wish to be related to my biological father in any way, shape or form." pic.twitter.com/t04P9m8fEI
— KnowNothing (@KnowNothingTV) June 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)