नववर्षाच्या पूर्वसंधेला नेपाळ नंतर आता जपान मध्ये आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी भूकंप झाला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार हे धक्के पश्चिम भागात बसले आहेत. जपानच्या हवामान संस्थेने इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रीफेक्चर्सच्या किनारपट्टीवर त्सुनामीचे अलर्ट्स जारी केले होते, त्यानंतर पश्चिम भागात जोरदार भूकंपाचे धक्के बसल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. Nepal Earthquake: नववर्षाच्या पुर्वसंध्येला नेपालला भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर 4.3 भूकंपाची तीव्रता .
पहा ट्वीट
Earthquake of Magnitude 7.2 on the Richter Scale strikes near West Coast of Japan: National Center for Seismology pic.twitter.com/y2nzmqiF3U
— ANI (@ANI) January 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)