लेबनानच्या राजधानीत हिजबुल्लाह सदस्यांशी संबंधित हजारो पेजर्सचा स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2700 हून अधिक हिजबुल्लाह सदस्य या स्फोटात जखमी झाले आहेत. तर हिजबुल्लाने पेजर स्फोटासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. हिजबुल्लाहच्या म्हणण्यानुसार, ही स्वतःमधील पहिली आणि सर्वात मोठी सुरक्षा त्रुटी आहे. लेबनानच्या आरोग्य मंत्र्यांनी या घटनेची पृष्टी केली आहे.
पाहा पोस्ट -
BREAKING: At least 8 killed, 2,750 injured in pager explosions across Lebanon according to the country's health minister
— BNO News (@BNONews) September 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)