आज पहाटे चीन-तजाकिस्तानच्या सीमेजवळ (China ) असणाऱ्या झिजियांग प्रांतात 7.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंप (Earthquake) झाल्याची माहिती अमेरिकेच्या भूवैज्ञानिक विभागाकडून देण्यात आली आहे. याबरोबरच तजाकिस्तानमध्येही (Tajikistan) भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं अमेरिकेच्या भूवैज्ञानिक विभागाने सांगितले आहे. या भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. उइगर प्रांतातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.
पहा ट्विट -
#BREAKING 6.8-magnitude quake hits eastern Tajikistan: USGS pic.twitter.com/gB2WHtXugY
— AFP News Agency (@AFP) February 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)