Indonesia Earthquake: इंडोंनेशियात मध्यरात्री भूकंपाचे तीव्र धक्के, रस्तांना आणि इमारतींना तडे
इंडोनेशिया येथील बाली येथे भुकंपाचे धक्के जाणवले आहे. या भूकंपामुळे रस्त्यांना तसेच इमारतींना तडे गेले आहे. भुकंपाचे धक्के जोरदार असल्याने नागरिक आणि इतर पर्यटक घरातून बाहेर पळाले आहे.
Indonesia Earthquake: इंडोनेशिया मध्ये भुकंपाचे धक्के बसल्याची घटना समोर आली आहे. या भुकंपामुळे इमारतींना तडे गेल्याची माहिती मिळाली आहे. भुकंप मापकावर 7.0 रिश्टर स्केल तीव्रता नोंदावली आहे. या भुकंपाचे तीव्रता एवढी होती की रस्तांना मोठे तडे गेले आहे. भुकंपामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इंडोनेशियाच्या उत्तरेस 201 किलोमीटर आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 518 किलोमीटर (322 मैल) खाली होता.
A powerful 7.1 magnitude earthquake has rocked parts of Indonesia after striking in the Java Sea around 5:55am AEST on Tuesday.
Residents and tourists on Bali were forced to flee their accommodation after reporting powerful shockwaves.
"I thought the walls were [going] to come… pic.twitter.com/VJyutg4cWE
— 10 News First (@10NewsFirst) August 28, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 29, 2023 09:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

