विस्तारा एअरलाईन्समधून विमान प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी सेल्फ ड्राइव्ह सेवा ही झुमकार कंपनी पुरवणार आहे. सेल्फ ड्राईव्ह सेवा पुरवणारी कंपनी झुमकारने विस्तारा एअरलाईन्स सोबत भागीदारी करत असल्याची घोषणा केली आहे. विस्तारा वेबसाइटवरून बुकिंग करताना ग्राहकांना आता झूमकारच्या सेल्फ-ड्राइव्ह कारच्या पर्यायाचा लाभ देखील घेता येऊ शकणार.
पहा ट्विट -
#Zoomcar announced its partnership with #Vistara to become its self-drive partner.
Customers can now avail a wide choice of self-drive cars from Zoomcar while booking through the Vistara website. pic.twitter.com/0WTfHyh2lG
— IANS (@ians_india) March 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)