X कडून नवं ID verification हे फीचर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. ही प्रक्रिया   वेब व्हर्जन वर पूर्ण करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया देखील जारी करण्यात आली आहे. Insider Paper (@TheInsiderPaper)च्या माहितीनुसार, X ID verification करून घेण्यासाठी  एक सरकारमान्य ओळखपत्र आवश्यक आहे. त्याला कॅमेर्‍यासमोर धरा. त्यानंतर सेल्फी आणि आयडीचे फोटो घेण्यासाठी सज्ज व्हा. "Allow" वर क्लिक करून आवश्यक परवानगी द्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)