मेटाकडून (Meta) भारतीयांच्या 26 लाख व्हॉट्स अॅप अकाउंटवर (Whats App Account Bann) बंदी घालण्यात आली आहे. भारतातील 2021 च्या नव्या आयटी नियमांनुसार कारवाई मेटाकडून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं आहे. तरी या नव्या आयटी नियमांनुसार सोशल मिडीया (Social Media) अॅपवर अधिक जबाबदारी आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)