NASA च्या अंतराळवीर Sunita Williams, यांनी 30 जानेवारी 2025 दिवशी एक सेल्फी काढला आहे. दरम्यान हा फोटो त्यांचा International Space Station मधील नवव्या स्पेस  वॉक   दरम्यानचा आहे. सध्या त्या अवकाशामध्ये  Butch Wilmore सोबत आहेत.   फोटो  मध्ये , सुनीताच्या स्पेससूट हेल्मेट व्हिझरने तिचे हात आणि कॅमेरा रिफ्लेक्ट केला, तिच्या खाली पॅसिफिक महासागर दिसत होता. अवकाशातून पृथ्वीचं हे विरळ दृश्य आहे. सुनिता विल्यम्ससाठी स्पेसवॉक महत्त्वपूर्ण होता, कारण तिने माजी NASA अंतराळवीर Peggy Whitson चा महिला अंतराळवीराचा सर्वाधिक अंतराळ चालण्याचा विक्रम मागे टाकला. एकूण 62 तास आणि 6 मिनिटे स्पेसवॉक वेळेसह ती आता नासाच्या all-time list मध्ये चौथ्या स्थानावर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by NASA (@nasa)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)