इसरोचं LVM3 M2 रॉकेट लाँचसाठी सज्ज झालं आहे. याद्वारे 36 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ISRO हे मिशन आपल्या सर्वात वजनदार रॉकेट 'LVM-3' वरून म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क 3 मधून लाँच करणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून हे 'LVM-3' मध्यरात्री 12 वाजून 07 मिनिटांनी लाँच करण्यात येईल. तरी दिवाळ सणाच्या मुहूर्तावर भारताच्या शिरपेचात मानचा तुरा रोवणारी ही बाब आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)