चंद्राच्या पृष्ठभागात काल संध्याकाळी विक्रम लॅन्डर उतरल्यानंतर आता धूळ खाली बसल्यानंतर विक्रम लॅन्डर मधून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडला आहे. ISRO ने लवकरच त्याचे अपडेट्स दिले जातील अशी माहिती दिली आहे. तर Pawan K Goenka, Chairman of INSPACe यांनी प्रज्ञान रोव्हरचे फोटोज शेअर केले आहे. प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर राष्ट्रीय चिन्ह आणि इस्रोच्या लोगोची छाप सोडण्यासाठी डिझाइन केलेले आहे. Chandrayaan-3 Live Stream World Record: इस्रोच्या यूट्यूब चॅनलचा नवा विक्रम; चांद्रयान-3 च्या लाइव्ह स्ट्रीमिंगने तोडले सर्व रेकॉर्ड, लाखो लोकांनी पाहिली भारताची चंद्र मोहीम .
पहा ट्वीट
"The Ch-3 Rover ramped down from the Lander and India took a walk on the moon. More updates soon", tweets ISRO pic.twitter.com/8JpKldp9Ls
— ANI (@ANI) August 24, 2023
पहा रोव्हरची झलक
"First photo of Rover coming out of the lander on the ramp", tweets Pawan K Goenka, Chairman of INSPACe
(Pic source - Pawan K Goenka's Twitter handle) pic.twitter.com/xwXKhYM75B
— ANI (@ANI) August 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)