कोरियन कंपनी Samsung Galaxy S23 सीरीज लाँच केल्यानंतर कंपनी आपल्या A सीरीजमध्ये दोन नवीन स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीला आणत आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजमध्ये कंपनीचे दोन नवे फोन भारतात लवकरच लॉन्च होणार आहेत.स्मार्टफोन निर्माता सॅमसंग लवकरच भारतात A सीरीजचे दोन 5G सपोर्ट स्मार्टफोन सादर करणार आहे. Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G हे दोन फोन 16 मार्चला भारतात लॉन्च होईल.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)