Samsung India: सॅमसंगच्या ‘फॅब ग्रॅब फेस्ट'चे धमाक्यात पुनरागमन, जाणून घ्या, किती टक्के मिळणार सूट
सॅमसंगच्या ‘फॅब ग्रॅब फेस्ट'चे धमाक्यात पुनरागमन; Samsung.com आणि सॅमसंग एक्सक्लुसिव्ह स्टोअर्समध्ये स्मार्टफोन्स, टीव्ही, लॅपटॉप्स व डिजिटल अप्लायन्सेसवर अद्वितीय ऑफर्स टॅब्लेट्स, अॅक्सेसरीज आणि वेअरेबल्सच्या निवडक मॉडेल्सवर जवळपास ७७ टक्के सूट वर देण्यात येत आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Samsung India: सॅमसंगच्या ‘फॅब ग्रॅब फेस्ट'चे धमाक्यात पुनरागमन होत आहे. Samsung.com आणि सॅमसंग एक्सक्लुसिव्ह स्टोअर्समध्ये स्मार्टफोन्स, टीव्ही, लॅपटॉप्स व डिजिटल अप्लायन्सेसवर अद्वितीय ऑफर्स टॅब्लेट्स, अॅक्सेसरीज आणि वेअरेबल्सच्या निवडक मॉडेल्सवर जवळपास ७७ टक्के सूट वर देण्यात येत आहे. गॅलॅक्सी एस सिरीज, झेड सिरीज आणि ए सिरीज स्मार्टफोन्सच्या निवडक मॉडेल्सवर जवळपास ६४ टक्के सूटवर देण्यात येत आहे. निवडक रेफ्रिजरेटर्ससह डिजिटल अप्लायन्सेसवर जवळपास ४८ टक्के सूट वर आणि निवडक कन्वर्टिबल व विंडफ्रीTM एसीवर जवळपास ४७ टक्के सूट वर देण्यात येत आहे. निओ क्लूएलईउी ८के, निओ क्यूएलईडी, क्यूएलईडी, ओएलईडी आणि ४के यूएचडी टेलिव्हिजन्सच्या निवडक मॉडेल्सवर जवळपास ४३ टक्के सूट देण्यात येत आहे.
जाणून घ्या अधिक माहिती
Get ready to grab awesome offers and dive right into the incredible savings. #FabGrabFest is now live! T&C apply. Buy now: https://t.co/JzQtOHozwR. #Samsung pic.twitter.com/Bny0glcALj
— Samsung India (@SamsungIndia) May 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 03, 2024 01:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

