सध्या अनेक टेक कंपनींंमध्ये नोकरकपात सुरू आहेत. त्यातच आता 'Pinterest' मध्ये देखील 150 जणांना नोकरीवरून हटवण्यात आलं आहे. संस्थेमध्ये काही बदल करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान अमेरिका स्थित सॅन फ्रान्सिकोच्या कंपनीत ही नोकरकपात होणार असली तरीही सार्याच कर्मचार्यांना सारख्याच बदलांना सामोरं जावं लागेल असं नाही.
Pinterest is laying off about 150 employees, the latest technology company to cut costs in a turbulent time for an industry https://t.co/7RCD0mNlfp
— Bloomberg (@business) February 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)