Microsoft कॉर्पोरेशनच्या मालकीचे लिंक्डइन (Linkdin) सोशल मीडिया नेटवर्क (Social Media Network) जे व्यावसायिकांवर लक्ष केंद्र करत नोकरी संदर्भात अपडेट (Job Update) करते त्यांनी आता कर्मचारी कपातीची (Layoffs) घोषणा केली आहे. सोमवारी सांगितले की ते त्याच्या विक्री, ऑपरेशन्स आणि सपोर्ट टीममध्ये 716 नोकऱ्या कमी करण्याची योजना आखत आहे, ज्याचा परिणाम म्हणून, चीनमधील स्थानिक जॉब अॅप टप्प्याटप्प्याने बंद केले जाईल.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)