चीनमध्ये कोव्हिड १९ च्या उद्रेकचा आयफओनच्या उत्पादन प्रक्रियेवर मोठा परिणाम पडला आहे. चीनमधील आयफोन उत्पादन घटल्याने जागतिक स्मार्टफोन बाजारपेठेत आयफोन १४ प्रो मॉडेलला तुटवडा भासत आहे. तरी यांवर एकमेव रामबाण उपाय आता अॅपलकडे आहे. म्हणजे अॅपल लवकरचं भारत आणि व्हिएतनाममध्ये आयफोनच्या उत्पादन प्रक्रेयस सुरुवात करणार आहे. किंबहुना त्यासंबंधी महत्वाचे पाऊल उचलण्यास अपलने सुरुवात केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)