गुरुवारी उशिरा भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 वाजता, जगात सर्वात जास्त वापरले जाणारे नेव्हिगेशन अॅप, Google Maps क्रॅश झाले. अचानक Google Maps चालेनासे झाल्याने वापरकर्ते चांगलेच गोंधळले. नॅव्हिगेट करण्यासाठी बहुतेक जग Google Maps वापरत आहे. डाउन डिटेक्टर या वेबसाइटने आज संध्याकाळी Google Maps बद्दलच्या तक्रारींच्या अहवालांमध्ये वाढ नोंदवली. त्यावेळी शेकडो लोकांना अचानक अॅपवरील नकाशाचा एक्सेस मिळाला नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)