डिजिटल पेमेंट मध्ये ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी RBI चा नवा अलर्ट जारी झाला आहे. जर QR Code Scan  करत असाल तर लक्षात ठेवा की हा स्कॅन केवळ पैसे देताना आवश्यक असतो. पैसे स्वीकारताना जर कुणी स्कॅन करून घेत असेल तर ते टाळा. याद्वारा फसगत होऊ शकते असे सांगण्यात आले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)