भारतामध्ये एअरटेलची व्यवस्था विस्कळीत असल्याचं समोर आलं आहे. Down Detector India च्या ट्वीटनुसार दुपार 2.50 पासून एअरटेलची व्यवस्था विस्कळीत झाली आहे. दरम्यान काही युजर्सने ट्वीटर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सेवा विस्कळीत असल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. एअरटेल ब्रॉडबॅण्ड देखील काम करत नसल्याचं काहीही लिहलं आहे.

पहा ट्वीट्स

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)