Thomas Cup 2022 Final: रविवारी, 15 मे रोजी बँकॉकमध्ये 14 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा (Indonesia) पराभव करून थॉमस-उबर चषक (Thomas-Uber Cup) 2022 मध्ये भारताने इतिहास रचला. भारतीय बॅडमिंटन संघ त्यांच्या पहिल्या फायनलमध्ये अपराजित राहिल्याबद्दल संपूर्ण देश त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला शुभेच्छा दिल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)