Thomas Cup 2022 Final: भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने (India Men's Badminton Team) 14 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा (Indonesia) 3-0 पराभव करून स्पर्धेच्या 73 वर्षांच्या इतिहासात प्रथमच थॉमस कप (Thomas Cup) चषक विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी कोर्टवर धाव घेतली आणि श्रीकांतसोबत मिळून अविस्मरणीय विजय साजरा केला. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने एकजुटीने ‘भारत माता की जय’चा जयघोष करायला सुरुवात केली. त्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली.
Historic win for India in Thomas Cup. Bharat knocked down 14 times champion Indonesia the #ThomasCup
Bharat mata ki jai 🇮🇳 pic.twitter.com/4R8ahAIXEo
— Soulwhisper 🪔 💫✨ (@Soulwhisper15) May 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)