ICC T20 World Cup 2021: गुरुवारी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून (Australia) पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांनी टी-20 विश्वचषकातील (T20 WC) पुरुष संघाच्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले. मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिस यांच्यातील 81 धावांची भागीदारीने 19व्या षटकात सलग तीन षटकारांसह सामना पाकिस्तानच्या तोंडून विजयाचा घास हिरावून घेतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)