IND vs UGA, U19 World Cup 2022: अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत युगांडाच्या गोलंदाजांना राज बावा आणि अंशकृष्ण रघुवंशीने नमवलं, शतकी खेळीने जिंकलं मन

अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताने युगांडा विरुद्ध तारुबा, त्रिंदाड येथील ब्रायन लारा स्टेडियमवर त्यांचा पहिला डाव 405/5 वर संपवला आहे.

IND vs UGA, U19 World Cup 2022: अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत युगांडाच्या गोलंदाजांना राज बावा आणि अंशकृष्ण रघुवंशीने नमवलं, शतकी खेळीने जिंकलं मन
Raj Bawa and Anshkrishna Raghuvanshi

अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताने युगांडा विरुद्ध तारुबा, त्रिंदाड येथील ब्रायन लारा स्टेडियमवर त्यांचा पहिला डाव 405/5 वर संपवला आहे. राज बावा आणि अंशकृष्ण रघुवंशी यांनी शतकी खेळी केली ज्यामुळे भारतीय संघाला स्पर्धेत त्यांचा दुसरा सर्वोच्च संघ नोंदवण्यात मदत झाली. बावा त्याच्या 162 धावांसह नाबाद राहिला आणि 19 वर्षीय फलंदाजाने आता स्पर्धेतील भारतीय फलंदाजाने सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम केला आहे. तर आंगकृष्ण रघुवंशीने 120 बॉलमध्ये 144 धावा केल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by ESPNcricinfo (@espncricinfo)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2022 12:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).