लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज हे संघ या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. या मोसमात पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आमनेसामने आले तेव्हा पंजाबने विजय मिळवला. पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात शिखर धवनचे पुनरागमन झाले आहे. मॅथ्यू शॉर्ट बाद झाला. गुरनूर ब्रार आयपीएलचा पहिला सामना खेळत आहे. सिकंदर रझाही संघात परतला आहे. लखनऊने कोणताही बदल केलेला नाही.

लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (कप्तान),काइल मायर्स, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, मार्कस स्टोइनिस, क्रुणाल पंड्या, आयुष बढोनी, नवीन उल हक, रवि बिश्नोई, आवेश खान, यश ठाकुर

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), अर्थव तायडे, सिकंदर रझा, लियाम लिव्हिंगस्टन, सॅम करण, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, कागिसो रबाडा, राहुल चहर, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)