टी20 सामन्यामध्ये सर्वात जास्त धावा करण्यामध्ये ख्रिस गेल हा खेळाडू पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 2015 मध्ये 1665 धावा केल्या होत्या. तर या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद रिझवानने त्याची जागा निश्चित केली आहे. त्याने यावर्षी 1620 नाबाद धावा केल्या आहेत. तर या यादीत विराट कोहली, बाबर आझम, आणि एबी डिलीव्हर्सचा यांचा समावेश होतो.
Most runs in T20s in a calendar year:
1665 Chris Gayle (2015)
1620* Mohammad Rizwan (2021)
1614 Virat Kohli (2016)
1607 Babar Azam (2019)
1580 AB de Villiers (2019)#PAKvNAM #T20WorldCup #t20worldcup2021
— Rajneesh Gupta (@rgcricket) November 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)