आशियाई क्रीडा स्पर्धेत मणिपूरची स्टार वुशू खेळाडू नौरेम रोशिबिना देवीने शानदार कामगिरी केली होती. वुशू मार्शल आर्टमध्ये तीने रौप्य पदक पटकावले आहे. 22 वर्षांच्या रोशबीनासाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. अनेक संघर्षावर मात करत ती या ठिकाणापर्यंत पोहचली आहे. रोशिबिना देवी हिला आंतरराष्ट्रीय महासंघाने सांडा प्रकारात सर्वोत्तम अॅथलीट म्हणून घोषित केले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)