यंदाच्या चॅम्पियनशिपमध्ये माजी विम्बल्डन (Wimbledon) चॅम्पियन्स, व्हिनस विल्यम्स (Venus Williams) आणि अँडी मरे (Andy Murray) यांना वाइल्ड कार्ड एंट्री मिळणार आहे. कोविड-19 मुळे गेल्या वर्षी 2020 स्पर्धा रद्द झाल्यानंतर, यंदा मुख्य ग्रँड स्लॅम स्पर्धा सोमवार 28 जून 2021 रोजी सुरू होईल आणि रविवारी 11 जुलै 2021  रोजी संपुष्टात येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Wimbledon (@wimbledon)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)