कुस्तीपटी विनेश फोगाट ने हरियाणा विधानसभा निवडणूकीमध्ये विजय मिळवत आमदारकी मिळवली आहे. विनेशने भाजपाच्या Yogesh Kumar चा पराभव केला आहे. विनेशला कॉंग्रेस कडून आमदारकीचं तिकीट देण्यात आले होते. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध लैंगिक छळविरोधी निषेधाच्या भूमिकेनंतर फोगट अधिक प्रकाशझोकात आली होती.
विनेश फोगाटचा विजय
Cong candidate Vinesh Phogat wins her debut election, defeats BJP's Yogesh Kumar from Julana seat in Haryana
— Press Trust of India (@PTI_News) October 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)