Tokyo Olympics 2020 Shooting: ऑलिम्पिकची (Olympics) अधिकृत सुरुवात झाल्यानंतर शनिवारी शुटिंग स्पर्धेसह दिवसाची सुरुवात झाली. मात्र, हा सामना भारतासाठी चांगला नव्हता. निराशाजनकपणे, सध्या वर्ल्ड नंबर 1 Elavenil Valarivan आणि माजी नंबर 1 अपूर्वी चंदेला (Apurvi Chandela) महिलांच्या 10 मीटर एअर रायफल पात्रता स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. वलारीवन 16 व्या क्रमांकावर राहिली, तर अपूर्वी चंदेलाने 36 वे स्थान मिळवले.
Indian debutant @elavalarivan finishes an impressive 16th and @apurvichandela ends at the 36th place in women's 10m Air Rifle event! 🎯#Tokyo2020 | #StongerTogether | #UnitedByEmotion pic.twitter.com/pDzfetcGgx
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) July 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)