Tokyo Olympics 2020: टेनिस कोर्टवरून भारतासाठी खुशखबर आली आहे. 23 वर्षीय पुरुष टेनिसपटू सुमित नागलने (Sumit Nagal) पदार्पणाच्या ऑलिम्पिक एकेरी सामन्यात उजबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमीनचा (Denis Istomin) 6-4, 6-7, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला आणि दुसऱ्या फेरीत धडक मारली. नागलचा दुसऱ्या फेरीत सामना आता रशियाच्या डॅनिल मेदवेदेवशी (Daniil Medvedev) होईल. तसेच लिअँडर पेस टेनिस एकेरीच्या दुसरी जरी गाठणारा नागल दुसऱ्या भारतीय (India) ठरला आहे.
Tennis: Sumit Nagal fights his way to 2nd round with 6-4, 6-7, 6-4 win against WR 197 Denis Istomin 6-4 in 1st round.
Next Sumit will be up against World No. 2 Daniil Medvedev in 2nd round. #Tokyo2020withIndia_AllSports pic.twitter.com/P0izgNgcG3
— India_AllSports (@India_AllSports) July 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)