हॉकी इंडियाने (Hockey India) मंगळवारी मिडफिल्डर मनप्रीत सिंहला (Manpreet Singh) 16 सदस्यीय ऑलिम्पिक (Olympic) भारत पुरुष हॉकी संघाचा (India Men's Hockey Team) कर्णधार म्हणून निवडले. उप-कर्णधाराच्या भूमिकेसाठी हॉकी इंडियाने अनुभवी बचावपटू बीरेंद्र लकडा आणि हरमनप्रीत सिंह यांची निवड केली असून ते संघाच्या नेतृत्व गटाचा एक भाग आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)