Tokyo Olympics 2020: जपानची राजधानी टोकियो (Tokyo) येथे आयोजित ऑलिम्पिक  (Olympics) स्पर्धेतच्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताची निराशाजनक सुरुवात झाली आहे. भारत आणि चिनी तैपेई (Chinese Taipei) संघात झालेल्या सामन्यात टीम इंडियाच्या मनिका बत्रा (Manika Batra) व शरथ कमलच्या (Sharath Kamal) जोडीला सलग चार सेट्समध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)