जलतरणपटू माना पटेल टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी पहिली महिला आणि तिसरी भारतीय जलतरणपटू ठरली. पटेलने सार्वत्रिकता कोट्यातून मुख्य स्पर्धेत प्रवेश निश्चित केला. श्रीहरी नटराज आणि साजन प्रकाश यांच्यानंतर ती टोकियो गेम्समधील तिसरी भारतीय जलतरणपटू ठरली.
Many congratulations to backstroke swimmer Maana Patel 🏊♀️ who becomes the 1st female and 3rd Indian swimmer to qualify for #TokyoOlympics
Patel qualified through universality quota.#Cheer4India pic.twitter.com/QJYMIbtBe2
— SAIMedia (@Media_SAI) July 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)