सातारचा सुपुत्र प्रविण जाधव याची टोकियो ऑलिंपिक भारतीय तिरंदाजी संघात निवड झाल्याने छत्रपती उदयनराजे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Tweet:
सातारचा सुपुत्र प्रविण जाधव याची टोकियो ऑलिंपिक भारतीय तिरंदाजी संघात निवड झाली याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. "शिवछत्रपती पुरस्कार" विजेता सातारचा हा पठ्ठ्या या स्पर्धेत देखील आपल्या दैदीप्यमान कामगिरीने देशाबरोबरच साताऱ्याचे नाव देखील जगभरात अभिमानाने उंचावेल, यात शंका नाही. pic.twitter.com/0f5Y6r4wwh
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) June 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)