कुस्तीपटू सागर धनकर (Sagar Dhankar) यांच्या हत्येप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या सुशील कुमारला (Sushil Kumar) पुढील सूचना येईपर्यंत रेल्वेने नोकरीवरून निलंबित केले आहे. उत्तर रेल्वे (Northern Railray) सीपीआरओ दीपक कुमार यांनी सांगितले की, “सुशील कुमार विरोधात फौजदारी गुन्ह्यांचा तपास सुरू असल्यामुळे त्यांना नोकरीवरून निलंबित केले आहे.”

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)