शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपल्या व्यस्त कामातून थोडा वेळ काढून दिग्गज भारतीय धावपटू मिल्खा सिंह (Milkha Singh) यांच्याशी फोनवरून बोलून तब्येतीची विचारपूस केली. मिल्खा सिंह दोन आठवड्यापूर्वी COVID-19 पॉझिटिव्ह आढळले होते आणि तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी मोदींच्या जेस्चरचे कौतुक केले आणि लिहिले की, "महान मिल्खा सिंह जी यांच्याशी बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अतिशय दयाळू जेस्चर. ते लवकरच बरे होतील अशी अपेक्षाही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली जेणे करून टोकियो खेळातील भारतीय तुकडी त्यांच्या शब्दांनी प्रेरित होऊ शकतील," त्यांनी ट्विट केले.
Very compassionate gesture by hon'ble PM @narendramodi Ji to call up the great Milkha Singh Ji and enquire about his health. PM Modi also expressed hope he will be well soon so that the Indian contingent at the Tokyo games can be motivated by his words of wisdom. pic.twitter.com/YBZBcOBnwF
— Kiren Rijiju (@KirenRijiju) June 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)