मध्य प्रदेशात सुरू असलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाने यजमान मध्य प्रदेश संघावर 17 गुणांनी मात करीत उपान्त्य फेरी गाठली आहे. तसेच नवव्या दिवसापर्यत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. महाराष्ट्राने नवव्या दिवशी 31 सुवर्ण पदकांवर आपली मोहर उमठवली आहे. तर 31 सिल्व्हर, 28 ब्रॉझ पदकासह एकूण 64 पदक मिळवली आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)