'महाराष्ट्र केसरी कुस्ती' 2023 चे सामने यंदा 10 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान खेळवले जाणार आहेत. यंदा या स्पर्धेचं 65 वं वर्ष आहे. पुण्याच्या कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, वनाज कंपनी जवळ कोथरूड मध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान यंदा विजेत्याला चांंदी च्या गदेसह 'थार' गाडी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. नक्की वाचा: Maharashtra Kesari 2023 Date: 65 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन यंदा पुण्यात होणार; येथे पाहा तारखा.
पहा सामन्याचे थेट प्रक्षेपण
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)