Khelo India Youth Games 2022: मध्य प्रदेशात सुरू असलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत सहाव्या दिवशी महाराष्ट्राची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे तर अव्वल स्थानावर हरियानाने बाजी मारली आहे. महाराष्ट्राने सहाव्या दिवशी 20 सुवर्ण पदकांवर आपली मोहर उमठवली आहे. तर 25 सिल्व्हर, 19 ब्रॉझ पदकासह एकूण 64 पदक मिळवली आहेत. पदकतालिकेत मध्य प्रदेश, राजस्थान आणि ओडिशा अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. हीच ती वेळ आहे जेव्हा देशभरातील काही तरुण आणि उत्साही खेळाडू खेलो इंडिया युथ गेम्स 2023 मध्ये त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी तयारी करत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)