Lionel Messi Barcelona Contract Expires: मेस्सीला खरेदी करणारा का? यूजरच्या प्रश्नावर राजस्थान रॉयल्सने म्हटले- ‘मेस्सी सा पधारो मेरे देस?’
लिओनेल मेस्सीची बार्सिलोनाशी जवळपास दोन दशकांची साथ अलीकडेच संपुष्टात आली आणि अर्जेंटिनियन फुटबॉलर आता एक मुक्त एजंट आहे. मेस्सी हा आतापर्यंतचा एक सर्वाधिक नामांकित फुटबॉलपटू असून फक्त फुटबॉल क्लब बार्सिलोनाच्या माजी कर्णधाराच्या मागे नाही तर आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने थट्टा करत मेस्सीला पिंक जर्सी देण्याची आणि त्यांच्याकडून खेळण्याची ऑफर दिली.
Lionel Messi Barcelona Contract Expires: लिओनेल मेस्सीची (Lionel Messi) बार्सिलोनाशी (Barcelona) जवळपास दोन दशकांची साथ अलीकडेच संपुष्टात आली आणि अर्जेंटिनियन (Argentina) फुटबॉलर आता एक मुक्त एजंट आहे. मेस्सी हा आतापर्यंतचा एक सर्वाधिक नामांकित फुटबॉलपटू असून फक्त फुटबॉल क्लब बार्सिलोनाच्या माजी कर्णधाराच्या मागे नाही तर आयपीएल (IPL) फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) थट्टा करत मेस्सीला पिंक जर्सी देण्याची आणि त्यांच्याकडून खेळण्याची ऑफर दिली. एका ट्विटर यूजरवापरकर्त्याने राजस्थानला 34 वर्षीय फुटबॉलरला कॉन्ट्रॅक्ट देण्यास सांगितल्यानंतर हे सर्व सुरू झाले.
Koshish jaari hai 👍 https://t.co/bwWhpmNRuT pic.twitter.com/N8I1h7HzFS
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) July 1, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 01, 2021 02:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

