भारताने नेमबाजीत धमाका केला आहे. प्रत्येक नेमबाज पदकावर आपले नाव नोंदवत आहे. सांघिक स्पर्धेनंतर भारतीय नेमबाजांनी वैयक्तिक स्पर्धेतही बाजी मारली. पलक आणि ईशा यांनी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकांवर कब्जा केला आहे. पलकने अखेरीस 241.1 तर ईशाने 249.7 स्कोर केला. भारताने पाकिस्तानचाही पराभव केला. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानची नेमबाज तलत इश्माला होती, तिला 218.2 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)