IND vs PAK, Asian Champions Trophy 2021 Hockey: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2021 कांस्यपदक सामन्यात भारत (India) आणि पाकिस्तानचे (Pakistan) संघ आमनेसामने आहेत. टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानविरुद्ध सामन्याची जोरदार सुरुवात केली आणि काही मिनिटांतच भारताला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. तिसऱ्या प्रसंगात भारताकडून हरमनप्रीत सिंहने पाकिस्तानविरुद्ध गोल केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)