उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) राज्यस्तरीय मुलींच्या कबड्डी (Kabbadi) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्टेडियममध्येच (Stadium) खेळाडूंच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. खेळाडूंचे भोजन तयार करुन ते स्वच्छतागृहात ठेवण्यात आले होते. स्वच्छतागृहात ठेवलेले जेवण 200 खेळाडूंना देण्यात आले. तरी स्वच्छाता गृहात ठेवलेल्या या जेवणाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे. या घृणास्पद प्रकाराबाबत मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Food served to kabaddi players in #UttarPradesh kept in toilet. Is this how #BJP respects the players? Shameful! pic.twitter.com/SkxZjyQYza
— YSR (@ysathishreddy) September 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)