यंदाच्या बर्मिंगहॅम (Birmingham) येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने जबरदस्त कामगिरी केली. स्पर्धेत भारताने 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकांसह एकूण 61 पदके जिंकली. आता नीरज चोप्राने या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. त्याने म्हटले आहे, ‘मला खात्री आहे की आगामी खेळांमध्ये आपण सर्वजण मिळून देशासाठी आपले सर्वोत्तम देऊ आणि भारताला क्रीडा राष्ट्र बनवण्यात यशस्वी होऊ.’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)