Australian Open 2022: माजी चॅम्पियन राफेल नदालने (Rafael Nadal) पोटाच्या समस्यांशी लढा दिला आणि 22 वर्षीय डेनिस शापोवालवच्या (Denis Shapovalov) 5 सेट मॅरेथॉन सामन्यात 4 तास आणि 8 मिनिटे चाललेल्या सामन्यात 6-3, 6-4, 4-6, 3-6, 6-3 असा पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपन सेमीफायनलमध्ये (Australian Open Semifinal) प्रवेश केला. राफेल नदालने मंगळवारी सातव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची उपांत्य फेरी गाठली आहे. यासह तो 21 वे ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या आणखी जवळ पोहोचला आहे.
One for the ages ✨
🇪🇸 @RafaelNadal defeats Denis Shapovalov 6-3 6-4 4-6 3-6 6-3 to reach his seventh #AusOpen semifinal.#AO2022 pic.twitter.com/2vp5Enfeep
— #AusOpen (@AustralianOpen) January 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)